STORYMIRROR

Manisha Vaidu

Others

3  

Manisha Vaidu

Others

स्त्री शक्ती पडते कुठे कमी

स्त्री शक्ती पडते कुठे कमी

1 min
129

स्त्री शक्ती पडते कुठे कमी

 स्त्री दुर्गा देवी चे रूप

 स्त्री ही आदिमाया रूप

 स्त्री ही अन्नपूर्णा 

 श्री मातेचे रूप....

 स्त्री मायेच आभाळ 

 श्री करुणेचे सागर

 स्त्री शक्तीचे भंडार

 स्त्री विन न संसार.......

 स्त्री ही सहचारिणी

 स्त्री प्रियसी ही 

 स्त्री वीन न ही सृष्टी

 स्त्री अर्धांगिनी ही........

 स्त्री विन न घराला घरपण

 स्त्री विन न जगणं संपूर्ण

 स्त्री विन घर न पूर्ण

 स्त्री सर्व संपूर्ण........



Rate this content
Log in