बालपण
बालपण
1 min
70
बालपण सुखाचे ग
मनमोजी मस्तीनी
घेई भरून आनंद
क्षण तेहो बालपणी
खेळीलो आहे भिंगऱ्या
विटी दांडूू लिंगोरचा
भरभरून घेतल्या
उड्याहो दोरीच्या
बलपण आनंदाचे
सुख-समाधानाचे
पाखरूहोऊन ऊडे
एकमेका सोबतीचे
ऊडे मन पाखरा सवे
उंच उंच आकाशी हो
निळ्याभोर आसमंती
पथ्वी दिसे ठेंगणेहो
मामाचा पत्रा खेळून
आनंद मिळे भरपूर
सागर गोटे खेळता
मज्जा येते भरपूर
