सप्तपदी
सप्तपदी

1 min

56
विश्व साऱ्या जगाच तुझ्यावर येऊन थोपला,
तू होतीस,आहेस आणि राहशील
या जाणीवेवर सार आपलंसं केलास,
तूझ्या कुशीत जणू श्वास व्हेंटिलेटर झाला,
तरी प्रत्येक पावलांची साथ तुझा असण्यानेच दरवळेल....
ही सप्तपदी