STORYMIRROR

Smita Ingle

Others

4  

Smita Ingle

Others

सन्मान

सन्मान

1 min
369

मला तर शोक फक्त 

तुझ्या नावाचा 

तुझ्यामुळे सन्मान करतो 

मी तुझ्या गावचा 

तुझ्यासाठी जीव द्यायला 

माझ्यासारखे तयार होतात


Rate this content
Log in