Smita Ingle
Others
मी तुझ्यासाठी स्टेटस लिहतो
ते सारे सीन करतात
माझी पोस्ट वाचून सारे मुलींना
सेंड करतात
भाई तुम्ही लई भारी सारे
मला बोलतात
सारखे
सन्मान
करतात
सावळी
साईन
पिऊन रेड वाईन
ब्लॉक करीन
फॉलोवर्स
घेवूनच
सारे