संधिप्रकाश.....( चारोळी.)
संधिप्रकाश.....( चारोळी.)
1 min
24K
सांज होता होता
येई संधिप्रकाश !
अन् रंगा रंगांनी
उजळून जाई आकाश.....
