शुभेच्छा...( चारोळी.)
शुभेच्छा...( चारोळी.)
1 min
488
सुवर्णक्षण सुखाचे
सदा येवो या जन्मी !
जेथे सुखच असेल
नसेल कशाची कमी...
