Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Nilesh Bamne

Others

3  

Nilesh Bamne

Others

शुभ दसरा

शुभ दसरा

1 min
367



रामाने मारिला रावणाला तो दिवस म्हणजे दसरा...........

असत्यावर सत्याचा विजयोत्सव म्हणजे दसरा ........


राक्षशी वृत्तीवर स्त्रीशक्तिच्या विजयाचा दिवस म्हणजे दसरा.....


कौरवांच्या कैदेतून विराठ राजाच्या गाईंची सुठका

पांडवानी अज्ञात वासात असतानाही केल्याचा दिवस म्हणजे दसरा.....

लुटवुन सोने मिटवून जुनी भांडणे एकत्र येण्याचा दिवस म्हणजे दसरा.......

येणाऱ्या दीपावलीची चाहूल म्हणजे दसरा .....


साडेतीन शुभ मुहर्तापैकी एक मुहर्त म्हणजे दसरा ....


म्हणूनच आवर्जून मित्राना शुभेच्छा देण्याचा दिवस म्हणजे दसरा ....


शुभ दसरा ...............


Rate this content
Log in