STORYMIRROR

Anil Dabhade

Others

2  

Anil Dabhade

Others

शर्यत ही (चारोळी)

शर्यत ही (चारोळी)

1 min
3.3K


बंदिस्त आहे घरात माणूस

जणू शर्यत ही जीवनाची

महामारीशी तो लढतोय

सर्वस्व अर्पून जगण्याची


Rate this content
Log in