STORYMIRROR

Charushila Vaidya

Others

3  

Charushila Vaidya

Others

श्री सद्गुरू सामर्थ्य

श्री सद्गुरू सामर्थ्य

1 min
197

थोर तुमचे उपकार सद्गुरू...

जन्म दिला याला...

हातात हात घेऊन...

प्रसंगी चालायला शिकवले याला...

फार मोठ्या दुनियेत...

खोट्या विचारांचा भवसागर दाविला याला...

आई बाबा सारखे जन्मदाता देउनी...

सामर्थ्य पुरवले देहाला...

चांगले वाईट कित्येक आले प्रसंग...

विसरून सारे तुमच्या सेवेत केले मला दंग...

अपयश नेहेमी पायाशी खेळले...

तरी कधी ना सोडले हात...

सामर्थ्य पुरविले नकळत याला तुम्हीच याचे अनंत...

हात जोडते प्रत्येक नकळत चुकांची 

उरलेल सगळ आयुष्य आता याचे तुमच्या घ्या सेवेला...

सद्गुरू याच्या जगण्याच सार श्रेय जात फक्त तुम्हाला


Rate this content
Log in