सहकार्य (चारोळी)
सहकार्य (चारोळी)
1 min
3.2K
मानवतेचा धर्म सांगतो आम्हा
आपत्तीत करा एकमेका सहकार्य
परिस्थिती नेहमीच बदलते
पण लक्षात राहते ते कार्य