Jyoti deepak Suryawanshi
Others
राजे तुमचं जगणं आजही दुनियेला अप्रूप वाटतं
किती तुमचं कार्य महान त्याच नवल वाटतं
सूर्यासारखे तेजस्वी, चंद्रासारखे शांत
राजे तुमची कीर्ती, आजही घुमते दिशादिशात.
नविन सारे
मला काय हवं
तुझं रूप
सुख
गारवा
साथ
गरीब
भावना माझ्या
गंध हवा प्रेम...
भावना