सगळेच "सेम टू सेम"
सगळेच "सेम टू सेम"
1 min
211
हा ही तोच तो ही तोच,
विचार यांचे भिकारचोट
पहिले पाढे पंचावन्न,
आहे यांच्या पिढीतच खोट
शेतकऱ्याचा आसूड, महापुरूषांची बदनामी,
त्यांच्याच नावे मग मागतात वोट
जनहित गेले तेल लावत,
यांना तर फक्त प्यारी नोट