STORYMIRROR

Anil Dabhade

Others

2  

Anil Dabhade

Others

सौंदर्य पावसाचे...( चारोळी.)

सौंदर्य पावसाचे...( चारोळी.)

1 min
620

पावसाळ्याचे सौंदर्य टिपलय मी

अन् साठविले मनाच्या कोंदणात !

मनमोहक रूप बघण्या हिंडलोय

माळराने , धबधबे अन् दरीखोऱ्यात...



రచనకు రేటింగ్ ఇవ్వండి
లాగిన్