सावली...( चारोळी.)
सावली...( चारोळी.)
1 min
613
आपलेच जेव्हा होतात परके
तेव्हा काय सांगू माउली !
व्रुध्दाश्रमच बनतात
अशांची सावली...
