साथ तुझी......( चारोळी.)
साथ तुझी......( चारोळी.)

1 min

12.2K
साथ तुझी मला असता
देवा , काय असेल कमी !
" भिऊ नको ,मी तुझ्या पाठीशी "
केवढी मोठी ही तुझी हमी.........