STORYMIRROR
सापडलं का?
सापडलं का?
सापडलं का?
सापडलं का?
जे शोधत होतात जगात
जे शोधत होतात स्वत:त
जे तुम्हाला तुमचे वाटले
दवबिंदू जे मोती भासले
जे खरोखर तुमचेच होते
माणकांनी भरलेले पोते
काय मिळविले काय गमविले
काय पाहिले काय लपविले
सापडले का सारे हे
उत्तर देतिल तारे हे....
More marathi poem from shubhangi arvikar
Download StoryMirror App