STORYMIRROR

Yogesh Honale

Others

3  

Yogesh Honale

Others

रंग लिखाणाचे

रंग लिखाणाचे

1 min
315

लेखकाचा रंग खरंच निराळा, 

ज्यात टाकाल त्यात मिसळणारा. 

निर्मळ शुद्ध नितळ पाण्यासारखा, 

जसं ठेवाल तसा आकार घेणारा. 



Rate this content
Log in