एक साधा प्रश्न
एक साधा प्रश्न
1 min
294
एक साधा प्रश्न माझा,
मी तुझाच तर आहे.
मग का तुला शंका?
प्रश्न हा अनुत्तरित आहे!
एक साधा प्रश्न माझा,
तु माझीच तर आहे.
मग का मला भीती?
प्रश्न हा उत्तर शोधत आहे!
एक साधा प्रश्न माझा,
एकमेकांवर इतका विश्वास तर आहे,
मग का आपण नाही एकञ?
प्रश्न हा दोन्ही मनांत आहे!
