एक वचन
एक वचन
1 min
207
मी वचनांशी एकनिष्ठ राहील,
एक वचन अतूट नात्यांसाठी,
एक वचन निर्मळ मैञीसाठी,
एक वचन माझ्या कर्तव्यांसाठी,
एक वचन निस्वार्थ स्वाभिमानासाठी,
एक वचन प्रिय मातृभूमीसाठी,
एक वचन ठाम विचारांसाठी,
एक वचन दिलेल्या शब्दांसाठी,
एक वचन सत्य लेखनासाठी,
एक वचन निरंतर वचनपुर्तीसाठी.
