STORYMIRROR

Vidya Bhadake

Others

3  

Vidya Bhadake

Others

पर्यावरण

पर्यावरण

1 min
191

 झाडे लावा, झाडे वाचवा, 

मंत्र हा जपावा ,

 निसर्ग देईल भरभरून,

 वृक्ष सखा समजावा.....(1)


 ऑक्सीजन सिलेंडर साठी

नसते फिरावे लागले, 

वृक्ष देतो ऑक्सिजन, 

हे आम्हाला आता कळाले....(2)


एक झाड लावू या, 

जीवन सार्थक करूया, 

पर्यावरणाशी मैत्री, 

सुजलाम सुफलाम धरती पाहूया .(3) 


निसर्ग आपला मित्र,

 करू संवर्धन धरणीचे, 

वृक्ष महत्त्व सर्वांना, 

पटवून देऊ रहस्य जीवनाचे..(4)


 निसर्ग देतो पान ,फुल, 

करू पर्यावरण रक्षण,

 शपथ घेऊ चला, 

सांभाळू आपले पर्यावरण...(5)


साहित्याला गुण द्या
लॉग इन