STORYMIRROR

Vidya Bhadake

Others

3  

Vidya Bhadake

Others

पर्यावरण

पर्यावरण

1 min
225

झाडे लावा, झाडे वाचवा,

 मंत्र हा जपावा 

, निसर्ग देईल भरभरून,

 वृक्ष सखा समजावा.(1)


 ऑक्सिजन सिलेंडरसाठी

, नसते फिरावे लागले, 

वृक्ष देतो ऑक्सिजन

, हे आम्हाला आता कळाले...(2)


एक झाड लावू या,,

 जीवन सार्थक करू या

पर्यावरणाशी मैत्री

, सुजलाम सुफलाम धरती पाहू या .(3)


 निसर्ग आपला मित्र,

 करू संवर्धन धरणीचे,

 वृक्ष महत्त्व सर्वांना, 

पटवून देऊ रहस्य जीवनाचे..(4) 


निसर्ग देतो पान ,फुल,

करू पर्यावरण रक्षण

, शपथ घेऊ चला, 

सांभाळू आपले पर्यावरण...(5)


साहित्याला गुण द्या
लॉग इन