STORYMIRROR

Hemlata Meshram

Others

3  

Hemlata Meshram

Others

परिश्रम

परिश्रम

1 min
287

पोटाच्या गाभाऱ्यात

भुकेचा गोळा


भुलवती पायवाट

देते चकवा


चटके घेऊन मिळतो

भाकरीचा तुकडा


एक एक पैसा

गाळलेल्या घामाचा


मेहनतीच्या शेतीत

पिकतो दाना सोन्याचा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Hemlata Meshram