प्रेरणादायी कविता
प्रेरणादायी कविता
1 min
336
विचार काय करतोस,
काहीतरी करून दाखव..
वेळ जाईन निघून,
प्रवाहामध्ये तरून दाखव..
लाखो आले अन गेले,
बोलघेवडे सगळे..
स्वतः काही नाही केले,
फ़क्त लोकाना उपदेश दिले..
उपदेशाचं कडू तु पिऊन तर बघ..
सत्याची कास धरून तर बघ..
कुणीतरी आपल्या भल्याच सांगत असतं..
एखाद्यावर विश्वास ठेवून तर बघ..
यश आपल्याच हातात असतं...
