जपून टाक पाऊल...
जपून टाक पाऊल...
1 min
253
इथे प्रत्येक वाट आपली नसते
जपून ठेव विश्वास
इथे प्रत्येक माणूस आपला नसतो
जपून घे निर्णय
इथे प्रत्येक पर्याय आपला नसतो
जे भांडल्यावर आधी क्षमा मागतात,
त्यांची चूक असते म्हणून नव्हे,
तर त्यांना आपल्या माणसांची पर्वा असते म्हणून..
जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात
ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे,
तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणून......!
