प्रेमा चा रंग गुलाबी
प्रेमा चा रंग गुलाबी


तळपत्या रखरख ऊन्हात
धरणीला आहे श्रावण सरीची आस,
वसंतात फुलणाऱ्या पुष्प सुमनांना
आहे अजून सुगंधी सुहास,
जीवनातल्या प्रवासामध्ये मजसाठी
आहे तुझे प्रेमच मज श्वास... तुझे अपार प्रेम...
तळपत्या रखरख ऊन्हात
धरणीला आहे श्रावण सरीची आस,
वसंतात फुलणाऱ्या पुष्प सुमनांना
आहे अजून सुगंधी सुहास,
जीवनातल्या प्रवासामध्ये मजसाठी
आहे तुझे प्रेमच मज श्वास... तुझे अपार प्रेम...