STORYMIRROR

TANVI MHASKAR

Others

4  

TANVI MHASKAR

Others

प्रेम

प्रेम

1 min
151

"प्रेम म्हणजे जणू कस्तुरीचा सुगंध,

ज्यामुळे जगणे होऊन जाते बेधुंद. 

वेड्या प्रेमकरांना लागलेली आस,

सतत होणारा एकमेकांचा भास.

हटकेच हसणं,रागावने थोडे,

जणू कधीही न उलगडनारे कोडे.

निरभ्र आकाशातील निर्मळ चांदण,

कितीही बोलून झालं तरी उरलेलं सांगण.

एकमेकांना येणारी सततची आठवण,

बोललेल्या शब्दांची केलेली साठवण.

नाजूक या नात्यात आदर, मायेची गोडी,

अधूनमधून मुद्दाम केलेली भांडण थोडी.

कितीही लिहिले तरी कमी पडणारे शब्द,

प्रेमकहाणी ऐकणारा होऊन जाईल स्तब्ध.

काहीच नको पण थोडा वेळ हवा,

कधीच न संपावा या नात्यातील गोडवा."


Rate this content
Log in