STORYMIRROR

Sarita Kaldhone

Others

2  

Sarita Kaldhone

Others

प्रभात रंग

प्रभात रंग

1 min
80

नवा प्रकाश पेरत आला

केशरी वलय दिसे पूर्वेला

नव्या उमेदीने चैतन्याचा

सृष्टीने पांघरला शेला


साहित्याला गुण द्या
लॉग इन