Sarita Kaldhone
Others
पूर्वेला नभांगणी भरले रंग
अंगी उत्साहाचे चढले स्फुरण
प्रभूच्या नामात दंगले सारे
प्रसन्न चरचराचे अंतःकरण
प्रभात रंग ७८...
प्रभात रंग (७...
प्रभात रंग ७७...