STORYMIRROR

Sarita Kaldhone

Others

2  

Sarita Kaldhone

Others

प्रभात रंग

प्रभात रंग

1 min
97

भास्कराने उघडली कवाडे

भवताल उजळीत आला

क्षितिजावर पसरली लाली

सृष्टीच्या गळी तेजाची माला


साहित्याला गुण द्या
लॉग इन