STORYMIRROR

Sarita Kaldhone

Others

2  

Sarita Kaldhone

Others

प्रभात रंग

प्रभात रंग

1 min
115

येताच रविराज प्राचीवर

उजळते सृष्टीची आभा

किरणांच्या प्रकाशात न्हाऊन

पाखरांची भरली जणू सभा


साहित्याला गुण द्या
लॉग इन