STORYMIRROR

Sarita Kaldhone

Others

2  

Sarita Kaldhone

Others

प्रभात रंग

प्रभात रंग

1 min
63

कोकिळेचा मधूर कुहुकुहू

वातावरणी भरतो गंधार

वसंतात पालवी तरुवर

जणू गातसे ग्रीष्मात मल्हार


साहित्याला गुण द्या
लॉग इन