STORYMIRROR

Sarita Kaldhone

Others

2  

Sarita Kaldhone

Others

प्रभात रंग

प्रभात रंग

1 min
154

तेजाळ किरणांनी उजळली

उत्साही दिवाळी पहाट

आरास केली सृष्टीनेही

शब्दांत कसा वर्णू थाट?


Rate this content
Log in