Sarita Kaldhone
Others
धुक्याची चादर लपेटली
आज प्रभाती प्राचीने
दर्शना आसुसली सृष्टी
तरू वेलींच्या साक्षीने
प्रभात रंग ७८...
प्रभात रंग (७...
प्रभात रंग ७७...