STORYMIRROR

Sarita Kaldhone

Others

2  

Sarita Kaldhone

Others

प्रभात रंग

प्रभात रंग

1 min
1.0K

गारव्याचा शहरा दूर कराया

किरणांची दाटी सृष्टीच्या दारी

नव्या प्रवासाच्या वाटा खुलवीत

आली भास्कराची स्वारी


Rate this content
Log in