प्रभात रंग ७७८
प्रभात रंग ७७८
1 min
73
धरती झाली प्रकाशवेडी
लागे भास्कराची ओढ
सुखसोहळा सजला नभी
विश्वात नसे त्याला तोड
धरती झाली प्रकाशवेडी
लागे भास्कराची ओढ
सुखसोहळा सजला नभी
विश्वात नसे त्याला तोड