STORYMIRROR

Sarita Kaldhone

Others

2  

Sarita Kaldhone

Others

प्रभात रंग ७५९

प्रभात रंग ७५९

1 min
13

आदित्याची येता स्वारी

उजळून येतो उष:काल

नवचेतनेला फुटती धुमारे

निघून जाई तमकाल


साहित्याला गुण द्या
लॉग इन