STORYMIRROR

Sarita Kaldhone

Others

2  

Sarita Kaldhone

Others

प्रभात रंग ७५७

प्रभात रंग ७५७

1 min
12

प्रभाती असतो सुखद भानू

नंतर पेटतो वैशाख वणवा

प्रचंड उष्मा सोसतोस अंगी

सजीव फिरे मिळाया गारवा


साहित्याला गुण द्या
लॉग इन