Sarita Kaldhone
Others
प्रभाती भरले रंग पूर्वेला आकाशात
आली नाविन्य घेऊन कोरी सकाळ
निसटून गेली जरी कालची स्वप्ने
मुठीत घेण्या शोधू नवे आभाळ
प्रभात रंग ७८...
प्रभात रंग (७...
प्रभात रंग ७७...