STORYMIRROR

Sarita Kaldhone

Others

3  

Sarita Kaldhone

Others

प्रभात रंग ६८८

प्रभात रंग ६८८

1 min
136

किरणांचा प्रपात वाहिला

भिजून गेली अवनी प्रकाशात

वसंत पालवीचा रंग बहरला

एका एका तरुच्या पानापानांत


साहित्याला गुण द्या
लॉग इन