STORYMIRROR
प्रभात रंग ६६३
प्रभात रंग ६६३
प्रभात रंग ६६३
प्रभात रंग ६६३
मन घेई वेध प्रकाशाचा
तिमिर सरला निराशेचा
भास्कराच्या वाटेवर छेडला
प्रभाती सूर नव्या आशेचा
साहित्याला गुण द्या
लॉग इन
More marathi poem from Sarita Kaldhone
Download StoryMirror App