STORYMIRROR

Sarita Kaldhone

Others

3  

Sarita Kaldhone

Others

प्रभात रंग (६१६)

प्रभात रंग (६१६)

1 min
227

रंग निशेचा सरून गेला

उजळून आली मंगल उषा

कुसुमांचा परिमळ उधळला

गंधाळल्या दाही दिशा


साहित्याला गुण द्या
लॉग इन