प्रभात रंग (६१४)
प्रभात रंग (६१४)
1 min
268
काळोख्या सावलीनंतर
लागले वेध प्रकाशाचे
उत्साहाने स्वागत करते
सृष्टी तेजस्वी रविराजाचे
काळोख्या सावलीनंतर
लागले वेध प्रकाशाचे
उत्साहाने स्वागत करते
सृष्टी तेजस्वी रविराजाचे