STORYMIRROR

Sarita Kaldhone

Others

3  

Sarita Kaldhone

Others

प्रभात रंग (६११)

प्रभात रंग (६११)

1 min
250

दिसतो किरणांचा देखणा

व्यापत गेलेला पसारा

पाहून चैतन्याने खुलतो

सृष्टीचा चेहरा सारा


साहित्याला गुण द्या
लॉग इन