प्रभात रंग (५८८)
प्रभात रंग (५८८)
1 min
306
तरंग उठले प्रकाशाचे
भक्तीत जागे भावभोळा
भूपाळीच्या सुरांनी भारला
अवघ्या भक्तांचा मेळा
