STORYMIRROR

Sarita Kaldhone

Others

3  

Sarita Kaldhone

Others

प्रभात रंग (५६७)

प्रभात रंग (५६७)

1 min
276

अरुणोदय झाला नभांगणी

उजळल्या दाही दिशा

किरणतेजात हसली सृष्टी

मोहरून गेली रम्य उषा


साहित्याला गुण द्या
लॉग इन