STORYMIRROR

Tejashri Patil

Others

4  

Tejashri Patil

Others

पोरी

पोरी

1 min
41.8K


परखड या समाजाचे भान तुला हवे ......

तुजसाठी हे जग आता थोडे नवे .......

घराबाहेरचं विश्व जरा घे समजून ....... 

उमल गं पोरी आता तू पुष्पकोषातच अजून .......

खट्याळ वाऱ्यासह इथे ऊनही भयानक .......

नेहमीच जागा ठेव तुझ्यातील नायक....... 

तू याच समाजाचा एक मौल्यवान रत्न ......

तुला मिळवण्यासाठी करे कोण कसेही प्रयत्न ......

तू कुणाच्या हव्यासाला जाऊ नकोस बळी ......

उमजून घे समाजजीवन राहू नको आता कळी .......


Rate this content
Log in

More marathi poem from Tejashri Patil