पळूचे चढण
पळूचे चढण
1 min
2.6K
पळूचे चढण मी चढावे
पळून मी पळावे
सुंदर या मातीचा
सुगंध अत्तराहूनही गोड
सावलीच्या लपांडवाची
वाऱ्याला जोड
खेळात त्यांचा मीहि सहभागी व्हावे
पळूचे चढण मी चढावे
पळून मी पळावे
चौबाजूस हिरवि झाडे
अन डोंगर उंच कपारी
सुखात या मॅन बहरून जावे
पळूचे चढण मी चढावे
पळून मी पळावे
