STORYMIRROR

Dnyaneshwar Bhimrao Bhoyar

Others

4  

Dnyaneshwar Bhimrao Bhoyar

Others

पळसफुले

पळसफुले

1 min
1.0K


रंग केशरी भाळला

हा पळस फुलांचा

सजणार जेव्हा कधीही

हा साज धराचा ||


आठवेल सदैव मला

थाट तो यौवनाचा

असा हा फुलोरा

त्या केशरी फुलांचा ||


रंगात रंगून जाता

रंग न राहिला

लाल केशरी रंगात

तो बहुरंगी झाला ||


बेधुंद होऊन रंगात

रंग भरून गेलो

फक्त रंगाच्या रंगण्यात

जीवन रंगून गेलो ||


Rate this content
Log in

More marathi poem from Dnyaneshwar Bhimrao Bhoyar