पक्षी आणि मी
पक्षी आणि मी
1 min
265
झाडावरती पक्षी गातात
मंजुळ मंजुळ गाणी
आपण ऐकतो त्यांच्या वाणी
जाई झोके घेऊनी
दूर दूर आणि
छान छान आहेत पक्षांची गाणी
पक्षी आपल्या पिल्लांना घालते चारा पाणी
सूर्य मावळला सकाळ झाली
पक्षी चिवचिवाट करून शांत निजली
सूर्य उगवला पहाट झाली
पक्षांनाही साखर झोप आली
आई म्हणाली दुपार झाली
पक्षी गायला लागले गाणी
त्यांच्या सारखे पंख
असावेत मला पण आणि...?
